मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना आज दादर पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं लागणार आहे. कथित १२ एसआरए फ्लॅट्सच्या फसव्या विक्री घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी पेडणेकरांविरोधात तकार दाखल केली आहे, शिवाय मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल केली आहे.